WUA Logo
महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग

अस्वीकरण आणि धोरणे

खाजगी धोरण

सर्वसाधारण नियमाप्रमाणे हे संकेतस्थळ स्वयंचलितरित्या कोणतीही व्यक्तिगत माहिती तुमच्याकडून घेत नाही. (नांव,दुरध्वनी क्र. अथवा डाक पत्ता इ.) हे संकेतस्थळ तुम्हाला व्यक्तिशः ओळखण्याचे आमच्या संस्थेला मुभा (स्वातंत्र्य) देते. जर हे संकेतस्थळ तुम्हास व्यक्तिगत माहिती देण्याबाबत विनंती करत असेल, तर तुमच्या व्यक्तिगत माहितीच्या पुरेशा संरक्षणार्थ योग्य उपाययोजना केली असेल, तसेच हया माहिती संकलनाचे विशिष्ठ उद्देशाबाबत आपणास पूर्वसुचित केले जाईल. संकलीत केलेली कोठलीही व्यक्तिगत माहिती विंधानात नमूद कारण्यासाठीच वापरली जाईल व कोठल्याही खाजगी संस्थेशी या माहितीची देवाणघेवाण (समभाग/हस्तांतरण)केली जाणार नाही.


या हे संकेतस्थळावर बिगर शासकीय संस्थेच्या जोडण्या असू शकतात की ज्याची माहिती संरक्षण व खाजगी कार्यक्रम /कार्यवहन हे आमच्यापेक्षा वेगळे असू शकते. इतर (संस्थांच्या) संकेतस्थळातील माहितीसाठ्याबाबत ही संस्था जबाबदार नाही, तसेच त्या (इतर) संस्थांच्या खाजगी सुचनांचा परामर्श घ्यावा असे आग्रहाचे प्रतिपादन आम्ही करतो. आमच्याकडे वापरकर्त्यांची विशिष्ठ माहिती उदा. इंटरनेट प्रोटोकाल स्थळे, उपभोक्त्याचे नाव, ब्राऊजर प्रकार,ऑपरेटींग सिस्टीम संकेतस्थळास भेट दिल्याचा दिनांक व वेळ व पाहण्यात आलेली पृष्ठे संकलीत/संग्रहात असू शकते. या स्वरुपाची माहिती आम्ही कोणत्याही परिस्थितीत (हे संकेतस्थळ तोडण्याच्या घटना घडल्याचे लक्षात येण्या व्यतिरिक्त) आमच्या संकेतस्थळास भेट देणा-या व्यक्तिस देत नाही. आम्ही वापरकर्ता व त्याची ब्राऊजिंग केलेल्या कामांचा शोध घेत नाही. (फक्त सेवा पुरवठा माहितीसाठयाचे बाबत कायदा संस्थापन संस्थांचे न्यायादेश आणले असल्यास तसा शोध घेतो).

स्वामित्व हक्क धोरण

या पोर्टलवरील वैशिष्ट्यपूर्ण साहित्य विनाशुल्काने, कोणत्याही स्वरूपात किंवा माध्यमात विनिर्दिष्ट परवानगीच्या आवश्यकतेशिवाय उद्धृत करता येईल. साहित्य अचूकपणे उद्धृत करण्यावर आणि अप्रतिष्ठाकारक रितीचा किंवा दिशाभूल करणाऱ्या संदर्भाचा वापर न करण्यावर हे अवलंबून आहे. जेथे साहित्य प्रकाशित करावयाचे असेल किंवा इतरांना निर्गमित करावयाचे असेल तेथे स्त्रोतास ठळकपणे आभिस्वीकृत करणे आवश्यक आहे. तथापि त्रयस्थाचा स्वामित्व हक्क असलेले साहित्य अशी या स्थळावर ओळख पटविण्यात आलेल्या अशा कोणत्याही साहित्याच्या उद्धृतीकरणाचे प्राधिकारपत्र संबंधित स्वामित्व हक्क धारण करणाऱ्याकडून प्राप्त करण्यात यावे.

नकाराधीकार/विधानबद्दल संबंध विहीनता

जरी या संकेतस्थळावरील माहिती साठ्याबाबत, त्याची योग्यता प्राप्त करण्यासाठी कष्ट/सायास घेतले असले तरी सदर वाक्यरचना (माहितीतील) हे कायदयाचे विधान म्हणता येणार नाही. तसेच कायदा हेतूने वापरता येणार नाही. जलसंपदा विभाग माहिती साठयाची तंतोतंत योग्यता, पुर्णत्व / परिपुर्णता, उपयोगता, अथवा अन्य बाबतीत जबाबदारी घेत नाही. वापरकर्त्यांस असा सल्ला देण्यात येत आहे की, त्यांनी माहीती संबंधीत स्त्रोतांकडून व /किंवा शासन विभागाकडून पडताळावी तसेच संकेतस्थळावर पूरविलेल्या माहितीवर क्रिया करण्यापूर्वी योग्य तो व्यवसायिक सल्ला घ्यावा. या संकेतस्थळाचा वापर करताना झालेला तत संबंधी खर्च, तोटा, अप्रत्यक्ष व प्रसंगवश तोटा, वापरताना/हाताळताना झालेले नुकसान खर्च अथवा माहितीचे वापरातील / वापरादरम्यान चे नुकसान जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन कोठल्याही परिस्थितीत देय होत नाही.

अटी आणि शर्ती

  • या संकेतस्थळाची रचना, विकसन आणि देखभाल जलसंपदा विभाग, महाराष्ट्र मार्फत केली जाते. या संकेतस्थळावरील माहिती जलसंपदा विभागने पुरविली आहे. संकेतस्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे नियम आणि अटी तुम्ही बिनशर्त मान्य करता असे गृहीत धरले जाते. हे नियम आणि अटी तुम्हांला मान्य नसतील तर कृपया या संकेतस्थळाचा वापर करू नका.
  • संकेतस्थळावरील मजकुराच्या सत्यतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हा मजकूर कोणत्याही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास वापरकर्त्याने संबंधीत विभाग अथवा स्रोताशी शहानीशा करून घ्यावी आणि व्यावसायिक सल्ला घ्यावा.
  • या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्पपरिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही.
  • या संकेतस्थळावरील माहिती हायपर टेक्स्ट म्हणून घेतली जाऊ शकते. अथवा अशासकीय / खाजगी संघटनांमार्फत माहितीचा मुद्दा म्हणून वापरू शकते. वापरकर्त्यांची माहिती आणि सुविधा विचारात घेऊन "जलसंपदा विभाग", या जोडण्या उपलब्ध करून देत आहे.
  • भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियमांचे नियंत्रण केले जाईल. या अटी आणि नियमासंदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद भारताच्या न्यायालयीन अधिकार क्षेत्रात राहील.